जन्मशताब्दी
स्पर्धा
पुरस्कार

- वि. वा. शिरवाडकर निबंध स्पर्धा
   
 
जनस्थान पुरस्कार

ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकांसाठी दर वर्षाआड 'जनस्थान' पुरस्कार सुप्रसिध्द पाहुण्यांच्या देण्यात येतात. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे रूपये एक लाख व ब्राँझची सूर्यमूर्ती व सन्मानपत्र देऊन साहित्यिकांना सन्मानपूर्वक गौरविण्यात येते. आतापर्यंत पुढील मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या मान्यवरांपैकी काही नावे - श्री. विजय तेंडूलकर (१९९१), श्री. विंदा करंदीकर (१९९३), श्री. नारायण सुर्वे (२००५), श्री. महेश एलकुंचवार (२०११).
 
२००९ - 'जनस्थान' पुरस्काराचे मानकरी - श्री. ना. धों. महानोर

'जनस्थान' पुरस्काराचे मानकरी
वर्ष सन्मानित वर्ष सन्मानित
२०११ श्री. महेश एलकुंचवार
२००९ श्री. ना. धों. महानोर २००७ श्री. बाबुराव बागुल
२००५ श्री. नारायण गं. सुर्वे २००३ श्री. मंगेश पाडगांवकर
२००१ श्री. श्री. ना. पेंडसे १९९९ श्री. व्यंकटेश माडगूळकर
१९९७ श्री. गंगाधर गाडगीळ १९९५ श्रीमती इंदिरा संत
१९९३ श्री. विंदा करंदीकर १९९१ श्री. विजय तेंडूलकर
   
Copyright 2010, Kusumagraj Pratishthan, Nashik. All Rights Reserved.
Site Designed & Maintained By CyberEdge Solutions.