जन्मशताब्दी
स्पर्धा
पुरस्कार

- वि. वा. शिरवाडकर निबंध स्पर्धा
   
 
"गोदावरी पुरस्कार"
साहित्येतर क्षेत्रांसाठी आपआपल्या क्षेत्रात अखिल भारतीय पातळीवर संस्मरणीय कामगिरी करणार्‍या व देशाची सांस्कृतिक उंची उचलणार्‍या ज्येष्ठांना केलेला ''हा कृतज्ञतेचा नमस्कार आहे, पुरस्कार नाही'' असे कुसुमाग्रजांनी जाणीवपूर्वक नोंदवून हा गौरव दरवर्षाआड देण्याचे निश्चित केले आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी १० मार्च रोजी ज्ञान-विज्ञान, चित्रपट-नाटय, क्रीडा-साहस, चित्र-शिल्प, संगीत-नृत्य, व लोकसेवा ह्या क्षेत्रातील व्यक्तींना रुपये ११०००/- व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते.




गोदावरी पुरस्काराचे मानकरी - साल - २०१०
गोदावरी पुरस्काराचे मानकरी - साल - २००८
लोकसेवा - अब्दुल जब्बार खान लोकसेवा - बाबा आढाव
संगीत नृत्य - अब्दुल हलीम जाफर खान संगीत नृत्य - श्री. आचार्य पार्वतीकुमार
चित्रपट / नाटय - शाहीर साबळे चित्रपट / नाटय - श्री. अदूर गोपालकृष्णन
ज्ञान / विज्ञान - राम ताकवाले ज्ञान / विज्ञान - श्री. आनंद कर्वे
क्रीडा / साहस - विष्णू दत्तात्रय झेंडे क्रीडा / साहस - श्री. प्रविण महादेव ठिपसे
चित्र / शिल्प - प्रभाकर कोलते चित्र / शिल्प - श्री. सोनू आत्माराम नाटेकर
प्रमुख पाहुणे - डॉ. जब्बार पटेल प्रमुख पाहुणे - न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी

गोदावरी पुरस्काराचे मानकरी - साल - २००६
गोदावरी पुरस्काराचे मानकरी - साल - २००४
लोकसेवा - डॉ. भीमराव गस्ती लोकसेवा - श्री. मृणाल गोरे
संगीत नृत्य - पं. रामनारायण संगीत नृत्य - श्री. सचिन शंकर
चित्रपट / नाटय - श्रीमती. विजया मेहता चित्रपट / नाटय - श्री. राम गबाले
ज्ञान / विज्ञान - डॉ. अरविंद कुमार ज्ञान / विज्ञान - श्री. डॉ. रघुनाथ माशेलकर
क्रीडा / साहस - कु. शीतल महाजन क्रीडा / साहस - श्रीपती खंचनाळे
चित्र / शिल्प - श्री. रवी परांजपे चित्र / शिल्प - श्री. सदाशिव साठे
प्रमुख पाहुणे - डॉ. जब्बार पटेल प्रमुख पाहुणे - न्या. चंन्द्रशेखर धर्माधिकारी

गोदावरी पुरस्काराचे मानकरी - साल - २००२
गोदावरी पुरस्काराचे मानकरी - साल - २०००
लोकसेवा - श्री. राजेंद्रसिंहजी लोकसेवा - श्रीमती राधाबहन भट्ट
संगीत नृत्य - डॉ. प्रभा अत्रे संगीत नृत्य - पं. बिरजू महाराज
चित्रपट / नाटय - पं. सत्यदेव दुबे चित्रपट / नाटय - श्रीमती सुलोचना
ज्ञान / विज्ञान - डॉ. चित्रा नाईक ज्ञान / विज्ञान - श्री. अनिल काकोडकर
क्रीडा / साहस - श्री. नंदु नाटेकर क्रीडा / साहस - श्री. सुरेंद्र चव्हाण
चित्र / शिल्प - श्री. गौतम राजाध्यक्ष चित्र / शिल्प - श्री. राम सुतार
प्रमुख पाहुणे - डॉ. अशोक कोळस्कर
प्रमुख पाहुणे - डॉ. भालचंद्र मुणगेकर

गोदावरी पुरस्काराचे मानकरी - साल - १९९८
गोदावरी पुरस्काराचे मानकरी - साल - १९९६
लोकसेवा - डॉ. इंदूमती पारीख लोकसेवा - श्री. अण्णा हजारे
संगीत नृत्य - श्रीमती किशोरी अमोणकर संगीत नृत्य - श्री. सुधीर फडके
चित्रपट / नाटय - श्रीमती भक्ती बर्वे-इनामदार चित्रपट / नाटय - श्री. ऋषिकेश मुखर्जी
ज्ञान / विज्ञान - डॉ. वि. ग. भिडे ज्ञान / विज्ञान - श्री. रा. ना. दांडेकर
क्रीडा / साहस - कॅ. रमेश शर्मा क्रीडा / साहस - कै. एस. मुश्ताक अली
चित्र / शिल्प - श्री. आर. के. लक्ष्मण चित्र / शिल्प - श्री. माधव सातवळेकर
प्रमुख पाहुणे - श्री. गुलजार
प्रमुख पाहुणे - डॉ. श्रीराम लागू

गोदावरी पुरस्काराचे मानकरी - साल - १९९४
गोदावरी पुरस्काराचे मानकरी - साल - १९९२
लोकसेवा - श्री. जे. एफ रिबेरो लोकसेवा - डॉ. प्रकाश आमटे
संगीत नृत्य - श्रीमती रोहिणी भाटे संगीत नृत्य - सौ. गंगुबाई हनगल
चित्रपट / नाटय - श्री. गुलजार चित्रपट / नाटय - श्री. अशोक कुमार
ज्ञान / विज्ञान - डॉ. जयंत नारळीकर ज्ञान / विज्ञान - डॉ. वसंत गोवारीकर
क्रीडा / साहस - श्री. पॉली उम्रीगर क्रीडा / साहस - कॅ. विजय हजारे
चित्र / शिल्प - चित्र / शिल्प -
प्रमुख पाहुणे - श्रीमती किशोरी अमोणकर प्रमुख पाहुणे - श्रीमती ज्योत्स्ना भोळे
   
Copyright 2010, Kusumagraj Pratishthan, Nashik. All Rights Reserved.
Site Designed & Maintained By CyberEdge Solutions.